कर्ज घेणं योग्य की अयोग्य, काय वाटतं? विचार केलाय कधी? आज पाहूया
आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे म्हटल्यावर सर्वांत आधी त्या गोष्टीची गरज बघतो. त्यानंतर तिला लागणारा खर्च बघतो. तो आपल्या बजेटात असला तरच आपण ती वस्तू किंवा गोष्ट घेतो. बरोबर? या धावपळीच्या युगात एक क्षण मित्रांसोबतचा तुमच्या सर्व ताणाला कमी करु शकतो. शिवाय