आर्थिक साक्षरता म्हणजे काय रे भाऊ?
आर्थिक साक्षरता (Financial literacy) म्हणजे तरी तुला माहिती आहे की नाही? तो परत बुचकळ्यात पडला. असेही नाही की, तो कमावता नाही. पण, त्याला या सोप्या प्रश्नांची उत्तर माहिती नव्हती. मग सामान्यांचं काय? कारण, आर्थिक साक्षर होणं हे स्वत: पुरते मर्यादित नाही आहे. काही
काय करणार पैशाचं, बचत की गुंतवणूक? सविस्तर समजून घ्या..
आत्ताच्या पिढीला गुल्लकचीच अपग्रेड आवृत्ती पिगी बॅंक माहिती आहे. पण, तांदळाच्या, दाळीच्या डब्ब्यात ठेवलेले पैसे त्यांना क्वचितच पाहायला मिळत असतील. कारण, आता याची जागा कपाटातील चोर कप्प्याने घेतली आहे. मात्र, पैसे घरीच एखाद्या डब्ब्यात, गुल्लकमध्ये, ड्रावरच्या चोर कप्प्यात ठेवणे, यालाच बरेच जण बचत