नोकरी करताय? मग आर्थिक नियोजनाचे काय? चला सविस्तर पाहूया
पैसा बोलता है… की पैसा बोलता है… हे गाण आपण एकदा तरी ऐकलं असेल किंवा तुम्ही एकदा तरी तुमच्या गोड आवाजात म्हटलं असेल? बरंच जुनं गाण आहे. पण, त्याचे हे बोल पैशाचे महत्व सांगून जाते, की बाबा पैसा असेल तरच आयुष्यात सर्व ठीक