विमा
विमा काढायचा आहे? मग या गोष्टी माहिती हव्या
माणसासोबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच आर्थिक नियोजनात दुसरी महत्वाची पायरी आहे रिस्क मॅनेजमेंट. त्यामुळे या गोष्टीसाठी आपल्याला स्वत:च तयार राहावं लागते. यासाठी आपली मदत विमा करते. होय, कोणतीही गोष्ट असो, जर तुम्ही तिचा आधीच विमा केलेला असेल, तर तुम्ही त्या गोष्टीचा संपूर्ण खर्च मिळवू शकता. म्हणूनच गेल्या काही वर्षात विम्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. पण, विमा काय आहे. हे कित्येकांना अजूनही माहिती नाही. म्हणूनच आज आपण विम्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
Read Full Article →गुंतवणूक
कर्ज
टॅक्स
विमा
म्युच्युअल फंड
शेअर मार्केट
उद्योगक्रांती
contact us
by phone
+91 8007 700 810
email message
arthbodhofficial@gmail.com
Open Hours
Mon-Sat: 8:00am - 5:00pm